My Encouragement!!

Sunday, June 19, 2011

paus ani toh...

मन झाले उदास या पावसाच्या थेम्बाना

गड गडत्या आकाशासारख मन पण रडत माझ

या सरी हातात टिपून , आठवणी घेऊन येई निरभ्र आभाळ

सांर विसरलेल्या त्या नयनांना कशाला रे परत रडवलं

या पिवळ्या अशा रानाला हिरवा रंग का
शोभतो

अबोल या मनाला हाच ऋतू का
भावतो

मातीची हि वाट तू आल्यावर चिखल होते

तशीच ह्या हृदयात त्या क्षणांची घाळमेळ वाढते

दोन क्षणाचा तो पाऊस अख्खा दिवस सतावतो

तो पण त्याच्या सारखाच निघून जातो

हातात फक्त हा थेंब तर तो अश्रू ठेवतो

2 comments:

  1. tu keliyes? Aaila Marathi madhe... :bows: :)

    ReplyDelete
  2. hahaha.... well evn i was surprised i could write in marathi!! i still cant believe sometimes i wrote that :P

    ReplyDelete